शिवनेर चषक 2026
(पर्व 26 वे)
जुन्नर चॅम्पियन्स लीग
(पर्व 1 ले)
* खेळाडू फॉर्म *
खेळाडूचे पूर्ण नाव :
पत्ता :
आधार कार्ड नं :
गुगल पे / फोन पे नं :
टी-शर्ट साईज :
साईज निवडा
S
M
L
XL
XXL
XXXL
खेळाडू प्रकार :
फलंदाज - उजवा
फलंदाज - डावा
गोलंदाज - उजवा
गोलंदाज - डावा
अष्टपैलू - उजवा
अष्टपैलू - डावा
पासपोर्ट साईज फोटो :
संघमालक व खेळाडूंसाठी नियम व अटी
प्रत्येक खेळाडूने फॉर्म भरणे आवश्यक आहे.
फॉर्म फी ₹400/- रुपये आहे.
प्रत्येक संघमालकास तीन खेळाडू चॉईस घेता येतील.
चॉईस खेळाडूने देखील फॉर्म भरणे आवश्यक आहे.
चॉईस खेळाडूने फॉर्म भरला नसेल तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही.
संघमालकाने 3 खेळाडू चॉईस घेतले असतील तर त्यानुसार ऑक्शनमध्ये निवड करता येईल.
ऑक्शनमध्ये संघमालक व कर्णधार या दोघांनाही सहभाग घेता येईल.
फॉर्म भरण्याची मुदत 16 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल.
संघमालकाने आपल्या 3 चॉईस खेळाडूंची नावे 27 सप्टेंबर 2026 पर्यंत देणे बंधनकारक आहे.
प्रत्येक संघ मर्यादित 13 खेळाडू असतील.
स्पर्धेत निवड न झालेल्या खेळाडूंची संपूर्ण फॉर्म फी परत दिली जाईल.
स्पर्धेसंदर्भातील सर्व निर्णय संयोजन कमिटी कडे राखीव राहतील.
मी वरील नियम व अटी मान्य करतो.
₹400 Payment करा
Submit Registration